प्रभाग 11 मध्ये हे उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर

नाशिक: प्रतिनिधी

प्रभाग 11 मध्ये या उमेदवारांनी विजयी आघाडी घेतली असून, ते विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. प्रभाग ११ – अ (जागा – अ, आरक्षण: अनुसूचित जाती)
या जागेवर दीक्षा दिपक लोंढे यांनी मोठी आघाडी घेतली आहे.
| उमेदवार | एकूण मते |
| दीक्षा दिपक लोंढे | ३३४१ |
| सविता  रविंद्र काळे | २४३४ |
| योगेश रामदास गोसावी | १६१८ |
| गायकवाड ऊर्मिला पुंडलिक | ३९० |
| इतर उमेदवार व नोटा | ३०० पेक्षा कमी |
प्रभाग ११ – ब (जागा – ब, आरक्षण: अनुसूचित जमाती महिला)
या जागेवर मानसी योगेश शेवरे आणि नंदिनी महेंद्र जाधव यांच्यात अटीतटीची लढत दिसत आहे.

मानसी योगेश शेवरे | ३०७१ ,नंदिनी महेंद्र जाधव | २४३८ , मांडवे संगिता रामदास | १६६१ |
| लहारे रेणुका विठ्ठल | १२९७ |
| वैशाली विजय बेंडकुळे | ५६९ |
| नोटा (NOTA) | ३५० |
प्रभाग ११ – क (जागा – क, आरक्षण: नागरिकांचा मागास प्रवर्ग)
येथे भंदुरे सोनाली तुषार आणि निगळ सिमा गोकुळ यांच्यात चुरस आहे.
| उमेदवार | एकूण मते |
|—|—|
| भंदुरे सोनाली तुषार | २४८० |
| निगळ सिमा गोकुळ | २४३४ |
| गीता संजय जाधव | १८७७ |
| अॅड. कराड वसुधा धोंडीराम | १२८२ |
| गुंजाळ लिना विलास | ८०३ |
| वाघ चैताली सचिन | २१३ |
प्रभाग ११ – ड (जागा – ड, आरक्षण: सर्वसाधारण)
या जागेवर प्रकाश मोगल लोंढे यांनी स्पष्ट आघाडी मिळवली आहे.
| प्रकाश मोगल लोंढे | २७३५ |
| नितीन (बाबा) संपतराव निगळ | २५३६ |
| सलिम (मामा) शेख | १५२९ |
| पिंगळ अशोक शेळके | १०८४ |
| इतर उमेदवार | ५०० पेक्षा कमी |

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

13 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

13 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

13 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

13 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

13 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

13 hours ago