नाशिक प्रतिनिधी
महाराष्ट्राचे .मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अधिकृत एक्स हॅण्डलवर मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या शंभर दिवस कार्यक्रमांतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक यांनी उत्कृष्ट कामकाज केल्याचे जाहीर केले आहे,
नाशिक जिल्हा परिषदेने मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे.
संकेतस्थळ विकास, केंद्र शासनाशी सुसंवाद, स्वच्छता, तक्रार निवारण, कार्यालयीन सुविधा, कामकाजातील सुधारणा, अधिकारी-कर्मचारी प्रशिक्षण, आर्थिक प्रोत्साहन आणि नाविन्यपूर्ण उपक्रम या दहा बाबींमध्ये जिल्हा परिषद नाशिकने उत्कृष्ट कामकाज केले असून लोकाभिमुख प्रशासन, पारदर्शकता आणि कार्यक्षमतेच्या माध्यमातून जिल्हा परिषद नाशिकने कामकाज केले आहे
शिलापूर : नाशिक रोड रेल्वे पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेने चोरी झालेली मोटारसायकल जुन्या जनरल तिकीट घराजवळ मिळून…
वाहनधारकांची गैरसोय होण्याची शक्यता, तांत्रिक दुरुस्तीचे प्रयत्न सुरू मनमाड : प्रतिनिधी मनमाडच्या पानेवाडीत असलेल्या हिंदुस्थान…
नांदगाव पोलिसांत गुन्हा दाखल, औषधसाठा जप्त पळाशी : वार्ताहर अॅलोपॅथीची वैद्यकीय पदवी अथवा परवाना जनतेच्या…
सिन्नर : प्रतिनिधी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर नागपूर येथून देवनार-मुंबईकडे 21 म्हशी घेऊन जाणार्या आयशरने डाव्या…
वीजपुरवठा खंडित, घरांचे पत्रे उडाले, पिकांचे नुकसान; भरपाईची मागणी दिंडोरी : प्रतिनिधी दिंडोरी तालुक्यासह सुरगाणा,…
येवला : तालुक्यातील एरंडगाव शिवारातील विहिरीत पडून एका युवकाचा दुर्दैवी अंत झाला. सतीश रामकृष्ण जाधव…