कळवणजवळ झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू तर सहा जखमी

 

कळवण :
नाशिक जिल्ह्य़ातील कळवण तालुक्यात मुळाने बारीजवळ कार आणि ट्रॅक्टर एकमेकांना धडकून भिषण अपघात झाला. अपघातात दोन्ही वाहने चक्काचूर झाली असून यात 3 जणाचा जागीच मृत्यू झाला.तर सहा जण जखमी झाले आहे..जखमींना उपचारासाठी ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *