आज लक्ष्मीपूजन

नाशिक : अंधारातून प्रकाशाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी. दीपोत्सवाच्या या पर्वात सर्वत्र चैतन्याची अनुभूती येत असते. लक्ष्मीपूजनानिमित्त रांगोळी काढत दीपपर्वाचे स्वागत करताना तरुणी विशाखा बोडके.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *