नाशिक : प्रतिनिधी
आज शिवपुत्र संभाजी या महानाट्याचा पहिला प्रयोग सायंकाळी 6 वाजता मोदी मैदान येथे होणार आहे. महेंद्र महाडिक लिखित दिग्दर्शित या महानाट्यात डॉ. अमोल कोल्हे संभाजी महाराजांच्या प्रमूख भूमिकेत आहेत. 18 एकर परिसरात, तीन मजली सेट, घोडे – तोफा आणि जवळ जवळ 200 कलाकारांच्या संचासह हे महानाट्य सादर होणार आहे. विशेष म्हणजे स्थानिक कलावंताचाही यात सहभाग आहे. आज (दि.21) ते (दि.26) जानेवारी या कालावधीत रोज सायंकाळी 6 वाजता नाशिक तपोवन येथील मोदी मैदान (कै बाबूशेठ केला मैदान) येथे हे महानाट्य सादर होणार आहे.
सशुल्क असणार्या महानाट्याची तिकिटं ऑनलाईन book my show वर तसेच महाकवी कालिदास कलामंदिर – शालिमार, रेमंड शॉप – शरणपूर रोड, रेमंड शॉप – बिटको चौक, नाशिक रोड येथे उपलब्ध आहेत.
उपमुख्यमंत्र्यांच्या घोषणेमुळे राजकीय वादंग मुंबई ः राज्यात मराठी भाषेच्या मुद्द्यावरून वातावरण तापले असताना राज्याचे उपमुख्यमंत्री…
दै. गांवकरीच्या वृत्ताची दखल देवळाली कॅम्प : वार्ताहर भगूर-पांढुर्ली रस्ता अनेक दिवसांपासून खराब अवस्थेत असून,…
नाशिक : उत्तमनगर येथील पी. जी. माळी एज्युकेशन सोसायटी संचालित लिटल स्टार प्री-स्कूलमध्ये आषाढी एकादशी…
सिडको : अशोकनगर येथील विद्याधर एज्युकेशन फाउंडेशन संचालित ऑयस्टर प्ले-स्कूलमध्ये शुक्रवारी (दि. 4) चिमुकल्यांनी भक्तिभावात…
लखमापुर : वार्ताहर युगे अठ्ठावीस विटेवरी उभा | वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा | पुंडलिकांचे…
महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे पंढरपुरातील पांडुरंग, विठोबा. राज्यभरातील वारकरी लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी वर्षातून एकदा तरी…