सोमवार, ५ जून २०२३. जेष्ठ कृष्ण प्रतिपदा/द्वितीया. उत्तरायण, ग्रीष्म ऋतू, शोभननाम संवत्सर.
राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
आज क्षय तिथी,
चंद्र नक्षत्र – मूळ आज जन्मलेल्या बाळाची राशी – धनु.
मेष:- दूरच्या नात्यातून लाभ होतील. लक्ष्मी प्रसन्न होईल. प्रवास कार्यसाधक होतील. दीर्घकालीन फायदा होईल.
वृषभ:- संमिश्र दिवस आहे. आत्मविश्वस कमी होईल. दानधर्म करण्यास चांगला कालावधी आहे.
मिथुन:- जोडीदाराकडून सुख लाभेल. दिवस आनंदात जाईल. प्रेमात यश मिळेल. जेष्ठांचे मार्गदर्शन लाभेल.
कर्क:- आर्थिक विकास करणारा दिवस आहे. दीर्घकालीन नफ्याचे नियोजन होईल. नोकरीत अंदाज अचूक येतील.
सिंह:- संततीबाबत शुभ समाचार समजतील. आर्थिक प्रगती होईल. कोर्टात यश मिळेल.
कन्या:- घरासाठी खर्च कराल. शेतीची कामे मार्गी लागतील. आरोग्य सुधारेल.
तुळ:- व्यवसायात वाढ होईल. धार्मिक लेखकांना यश मिळेल. कीर्ती पसरेल. पत्नीकडून लाभ होतील.
वृश्चिक:- कुटुंबास अधिक वेळ द्याल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. पराक्रम गाजवाल.
धनु:- धार्मिक यात्रा घडेल. छोटे प्रवास होतील. मेजवानीचे योग आहेत. भावंड मदत करतील.
मकर:- दिवस संमिश्र आहे. खर्चात वाढ होईल. पण चैनीवर खर्च कराल. दानधर्म करावा.
कुंभ:- लेखकांना यश लाभेल. सुखे मिळतील. स्वप्ने साकार होतील. आनंदी राहाल. व्यसने टाळा.
मीन:- नोकरी व्यवसायात आर्थिक स्थैर्य येईल. धनलाभ होईल. कौटुंबिक सुख लाभेल. खर्चात वाढ होईल.
(. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…