नाशिक : प्रतिनिधी
संत निवृत्ती नाथ महाराज यांच्या उटीच्या वारीसाठी भाविकांची मोठी गर्दी झाल्याने भाविकांच्या आगमनाने त्र्यंबक नगरी फुलून गेली आहे. निवृत्ती नाथ महाराजांच्या संजीवन समाधीला चंदनाचा लेप लावण्यात आला, मागील वर्षी कोरोनामुळे मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत उटीची वारी पार पडली होती, यंदा कोरोना निर्बंध नसल्याने उत्साही वातावरणात उटीची वारी पार पडत आहे, काल निवृत्तीनाथ महाराज मंदिर ट्रस्टचे प्रशासक भाऊसाहेब गंभीर, बंडा तात्या कराडकर, रामकृष्ण महाराज लहवीतकर, नितीन सातपुते, ऍड विजय धारने,आदी सह भाविक वारकरी उपस्थित होते. मंदिरात हरिनामाचा गजर करण्यात आला.
वारीचा व्हिडिओ पहा
घरात घुसला, अंगावर पेट्रोल टाकून पेटवले अन नंतर केले असे काही... नाशिक: …
काँग्रेस मेळावा नाशिक : प्रतिनिधी वक्फ सुधारणा विधेयक पास करून जमीन ताब्यात घेण्याचा भाजपा…
कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अभोणा उपबाजारात शेतकर्यांंनी गुरूवारी सुमारे 700 ट्रँक्टर मधून 15 हजार…
नाशिक : प्रतिनिधी गेल्या तीन चार महिन्यांपासून हा तिकडे चालला तो तिकडे चालला अशा अफवा…
नाशिक : प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या पाठोपाठ मतदार नोंदणी कार्यक्रम जाहीर केला होता.आगामी स्तानिक स्वराज संस्थेच्या…
नाशिक : प्रतिनिधी वक्फ सुधारणा विधेयक पास करून जमीन ताब्यात घेण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न असला…