हल्का कर दिया ….अमृता फडणवीस यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

मुंबई प्रतिनिधी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस
यांच्यातील आरोप-प्रत्यारोपाचा सामना चांगलाच रंगताना दिसत आहे. शनिवारी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांच्या वजनावरून टीका केली. फडणवीसांनी रविवारी घेतलेल्या सभेत उद्धव ठाकरे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. या आरोप-प्रत्यारोपाच्या वादात आता मिसेस मुख्यमंत्री अर्थात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील उडी घेतल्याचे दिसतेय. त्यांनी सोमवारी वजनदार शब्दात ट्वीट करून मुख्यमंत्र्यांवर चांगलाच निशाणा साधला आहे.
काय म्हटले ट्विटमध्ये?
वज़नदार ने हल्के को,
बस हल्के से ही वज़न से,
कल ‘हल्का’ कर दिया …
Devyani Sonar

Recent Posts

सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म आर्ट : व्हिडीओ पहिला का?

सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म…

16 hours ago

लाचलुचपतच्या पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराने ठोकली धूम या ठिकाणी घडली घटना

पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराची धूम नाशिक : प्रतिनिधी घोटी पोलिस ठाण्यातील हवालदार राजाराम रुंजा डगळे…

18 hours ago

मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार

मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार 15 लाखांचा मुद्देमाल जप्त मोखाडा :…

24 hours ago

मी रमी खेळत नव्हतो, विषय विनाकारण लांबवला..राजीनामा देण्यासारखे घडलंय तरी काय?माणिक कोकाटे स्पष्टच बोलले

नाशिक: प्रतिनिधी मी ऑनलाइन रमी खेळत नव्हतो, मला खेळता पण येत नाही. मी वेडे वाकडे…

24 hours ago

जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला

जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला शहापूर: साजिद शेख…

2 days ago

ऑनलाइन गेमच्या व्यसनापायी वैद्यकीय शिक्षण सोडून बनला चोर

ऑनलाइन  गेमच्या व्यसनापायी वैद्यकीय शिक्षण सोडून बनला चोर शहापूर:  साजिद शेख ऑनलाईन मोबाइल गेमच्या आहारी…

4 days ago