केतकी चितळे 2वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यामुळे पुन्हा अडचणीत..

मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर यांच्यावरील आक्षेपार्ह पोस्टमुळे अभिनेत्री केतकी चितळे सध्या चर्चेत आहे. त्याचवेळी दोन वर्षांपूर्वीच्या एका जून्या प्रकरणाचीही आता चर्चा होऊ लागली आहे. २०२० मध्ये ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यात न्यायालयाने केतकीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. तरीही तेव्हा तिला अटक झाली नव्हती. मात्र आता केतकीवर कारवाई झाल्याने या  प्रकरणातही तिच्यावर अटकेची कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे..
काय आहे प्रकरण?
रबाळे पोलीस ठाण्यात केतकी चितळेवर २०२० मध्ये ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी तिचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळूनदेखील नवी मुंबई पोलिसांनी तिला अटक केली नव्हती. पोलिसांनी कारवाई करण्यात चालढकल केल्याचा आरोप तक्रारदार स्वप्नील जगताप यांनी केला आहे.
Devyani Sonar

देवयानी सोनार या 2018 पासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. दैनिक पुढारी मधून त्यांनी पत्रकारिता सुरू केली, सध्या त्या दैनिक गांवकरी मध्ये उपसंपादक तसेच ऑनलाइन कंटेंट क्रीएटर म्हणून कार्यरत आहेत. आरोग्य, शैक्षणिक तसेच जिल्हा परिषद , सामाजिक विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. बीकॉम तसेच एम ए अर्थ शास्त्र यात पदयुत्तर पदवी मिळवली आहे. पत्रकारितेत अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

13 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

13 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

13 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

13 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

13 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

13 hours ago