कसारा घाटात ट्रक दरीत कोसळून दोन जण ठार

नाशिक: प्रतिनिधी

नवीन कसारा घाटात ब्रेक फेल पॉइंट जवळ सिमेंटने भरलेला ट्रक दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात (accident)दोन जण ठार झाले, अपघातात ट्रकचा पूर्ण चक्काचूर झाला आहे. या अपघातातया अपघातात MH18 BG 9004 या ट्रकचा चालक सौद अहमद अन्सारी वय २८ रा. मालेगाव व त्याचा सहकारी अब्दुल मजीद अब्दुल वहाब हे जागीच ठार झाले .अपघाताची माहिती मिळताच पोलीस (police) घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने मदत कार्य सुरू केले.

पाहा व्हिडीओ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *