महाराष्ट्र

गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू

दिंडोरी  : प्रतिनिधी 

दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील सह्याद्री फार्म येथे वास्तव्यास असलेल्या परप्रांतीयांच्या रुममधे सिलेंडरमधील गॅस गळतीमुळे आग लागून दोघांचा भाजून मृत्यू झाला आहे,याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,गौतम अच्छेलाल व कुमार सुनील (दोघे रा.कोपागाव,बडागाव) जि.लखीमपूर उत्तर प्रदेश  येथील असून,हे दोघे त्यांचे राहते रुममधे असताना गॅस सिलेंडरमधून गॅस गळती होऊन  पेट घेतल्याने या दुर्घटनेत गौतम अच्छेलाल हा शंभर टक्के भाजला,नाशिकच्या सिद्धी विनायक हॉस्पिटल येथे उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला तर कुमार सुनील याचाही दुर्दैवाने अंत झाला आहे,याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद प्राप्त अहवालाद्वारे दिंडोरी पोलीसात करण्यात आली असून दोघांच्या मृत्यूमुळे त्यांच्या सहकाऱ्यात हळहळ व्यक्त होत आहे.
Editorial Team

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

6 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

6 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

6 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

6 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

6 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

6 hours ago