मुंबई: विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यात अखेर विरोधी पक्षनेते पदी विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे, नेतेपदी बाळासाहेब थोरात यांनाच कायम ठेवण्यात आले आहे. राष्ट्रवादी मध्ये फूट पडल्यानंतर विरोधी पक्षनेते पद काँग्रेस कडे गेले आहे. विरोधी पक्षनेते पदासाठी अशोक चव्हाण, बाळासाहबथोरात, पृथ्वी राज चव्हाण यांच्या नावाची चर्चा होती, मात्र पक्षाने वडेट्टीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे, विदर्भातील असलेले वडेट्टीवार यांनी मंत्री पदही भूषविलेले आहे. या पदासाठी दुसऱ्या फळीतील नेत्यांची पण चर्चा होती. मात्र जेष्ठ मंडळींना संधी दिली आहे.
शिक्षण हक्क कायद्यानुसार 31 जुलैपर्यंत विशेष मोहीम निफाड : विशेष प्रतिनिधी निफाड तालुक्यात शाळाबाह्य मुलांचा…
जिल्ह्यातील स्थिती; भावात घसारण अन् उत्पादन खर्चवाढीचा परिणाम लासलगाव : समीर पठाण मे महिन्यात झालेल्या…
र्गा भागवत यांचा जन्म इंदूर शहरात 10 फेब्रुवारी 1910 रोजी झाला. आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान…
षाढातील कोसळणार्या पाऊसधारा, कुरकुरीत कांदे भज्यांसोबत रंगणार्या गप्पा, अशी छान मैफल कांदेनवमीला रंगत जाते. खवय्यांच्या…
नाशिक : प्रतिनिधी गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधारेमुळे धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे.…
शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का; बागूल, राजवाडेंचा प्रवेश लांबणीवर नाशिक :…