नाशिक

विलास बोडके नाशिकचे जिल्हा माहिती अधिकारी

नाशिक : प्रतिनिधी

माहिती व जनसंपर्क संचालनालयाने गट अ आणि गट ब संवर्गातील अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या असून, गेल्या सहा ते सात महिन्यांपासून रिक्त असलेल्या नाशिकच्या जिल्हा माहिती अधिकारी पदावर धुळे येथील विलास बोडके यांची पदस्थापना करण्यात आली आहे. बोडके यांनी यापूर्वीही नाशिक येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून काम पाहिलेले आहे. निवडणुकीपूर्वी त्यांची धुळे येथे बदली झाली होती. याशिवाय, अलिबागच्या मनीषा पिंगळे यांची बदली नवी दिल्लीत महाराष्ट्र परिचय केंद्रात जनसंपर्क अधिकारी म्हणून करण्यात आली आहे. जळगावचे युवराज पाटील यांची बदली पुण्यात तर यवतमाळचे मंगेश वरकड यांची बदली वर्धा येथे, पुण्याचे रवींद्र ठाकूर यांची बदली जळगावला आणि डहाणूच्या शैलजा पाटील यांची बदली मुंबईत करण्यात आली आहे.

 

 

Editorial Team

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

10 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

10 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

11 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

11 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

11 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

11 hours ago