नाशिक : प्रतिनिधी
पंचवटी विभागातील आर. पी. जलकुंभ, हनुमानवाडी जलकुंभ व मोरे मळा जलकुंभ भरणारी उर्ध्ववाहिनीस पंचवटी जलशुध्दीकरण केंद्रामधील आवारात क्रॉस कनेक्शन करावयाचे असल्याने सोमवारी (दि. 23)
पंचवटी विभागात पाणी पुरवठा नसल्याचे पलीकने म्हटले आहे.
त्यामुळे आर. पी. जलकुंभ, हनुमानवाडी जलकुंभ व मोरे मळा जलकुंभ यावरुन प्र.क्र.04, 05 व 06 मधील जुने पंचवटी गावठाण परिसर, सेवाकूंज, गजानन चौक, गुरूद्वारा रोड, ढिकले नगर, सरदार चौक, नाग चौक,, सिता गुंफा रोड, काळाराम मंदिर परिसर ते शनिचौक, सुकेनकर लेन, पंचवटी राजवाडा, आर.पी टाकी परिसर, वाल्मीकनगर, संजय नगर, वाघाडी लगतचा परिसर, गजानन कॉलनी, वाघ मळा, जगझाप मार्ग व मखमलाबाद रोडवरिल लगतचा परिसर, मधुबन कॉलनी, जाधव कॉलनी, नवनिर्माण चौक, उदय कॉलनी, कृष्णगनर, ड्रीमकॅसल परिसर, जाणता राजा कॉलनी काही परिसर, क्रांतीनगर, शिंदे मळा, वृंदावन नगर, प्रोफेसर कॉलनी, नागरे मळा, मोरे मळा, हनुमान वाडी, चौधरी मळा, तुळजा भवानी नगर इत्यादी परिसरात सोमवारी संध्याकाळचा पाणीपुरवठा होणार नाही. तर मंगळवारी सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल. याबाबत परिसरातील नगरिकांनी नोंद घेऊन महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.
शिक्षण हक्क कायद्यानुसार 31 जुलैपर्यंत विशेष मोहीम निफाड : विशेष प्रतिनिधी निफाड तालुक्यात शाळाबाह्य मुलांचा…
जिल्ह्यातील स्थिती; भावात घसारण अन् उत्पादन खर्चवाढीचा परिणाम लासलगाव : समीर पठाण मे महिन्यात झालेल्या…
र्गा भागवत यांचा जन्म इंदूर शहरात 10 फेब्रुवारी 1910 रोजी झाला. आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान…
षाढातील कोसळणार्या पाऊसधारा, कुरकुरीत कांदे भज्यांसोबत रंगणार्या गप्पा, अशी छान मैफल कांदेनवमीला रंगत जाते. खवय्यांच्या…
नाशिक : प्रतिनिधी गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधारेमुळे धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे.…
शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का; बागूल, राजवाडेंचा प्रवेश लांबणीवर नाशिक :…