दि. 2 ते 8 ऑगस्ट 2026
पुरुषोत्तम नाईक
मेष : अडचणी सौम्य होतील
या सप्ताहात मंगळ, बुध, राहू, केतू अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, रवी, गुरू, शुक्र प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांच्या अडचणी सौम्य होतील. व्यापारी, व्यावसायिकां महत्त्वाचे निर्णय लांबणीवर टाकणे इष्ट ठरेल. कुठलाही मोह टाळा. संकटात सापडाल. आरोग्य प्रश्नांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.
वृषभ : अचानक धनलाभ
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च नियंत्रणात राहतील. अचानक धनलाभाचे योग येण्याची शक्यता नाकारता येत नाही. नोकरदारांना अडचणींना तोंड द्यावे लागेल. व्यापारी, व्यावसायिकांची जोरदार आगेकूच होईल. आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
मिथुन : कामे मार्गी लागतील
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू, केतू अनुकूल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च नियंत्रणात राहतील. अचानक धनलाभाचे योग येण्याची शक्यता नाकारता येत नाही. नोकरदारांना अहचणींना तोंड द्यावे लागेल. व्यापारी, व्यावसायिकांची जोरदार आगेकूच होईल. आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
कर्क : आप्तेष्टांच्या गाठीभेटी
या सप्ताहात बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. रवी, मंगळ, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. खर्च वाढतील. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. नोकरदारांना अडचणींच्या वादळाला तोंड द्यावे लागेल. व्यापारी, व्यावसायिकांची द्विधा मनस्थिती होईल. आरोग्याची काळजी घ्या.
सिंह : पगारवाढ मिळेल
या सप्ताहात मंगळ, शुक्र अनुकूल आहेत. रवी, बुध, गुरू, शनि, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. धनचिंता सतावतील. खर्च मोठ्या प्रमाणात वाढतील. घेणेकरी, बँका तगादा लावतील. नोकरदारांना पगारवाढ मिळेल. व्यापारी, व्यावसायिकांनी आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. आरोग्याची काळजी घ्या.
कन्या : विवाह जमतील
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शुक्र, शनि, गुरू अनुकूल आहेत. राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. प्रेमीजनांना अनुकूलता प्राप्त होईल. अविवाहितांचे विवाह जमतील. अनुरूप वधू-वर मिळतील. नोकरदारांवर वरिष्ठ नाराज होतील. व्यापारी, व्यावसायिकांचे अडकलेले पैसे वसूल होतील. मन प्रसन्न होईल. आरोग्याबाबत दक्ष रहा.
तूळ : मंगलवार्ता कळतील
या सप्ताहात मंगळ, बुध, राहू, केतू अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. रवी, शुक्र, शनि प्रतिकुल आहेत. चंद्र्रभ्रमणे प्रतिकुल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती तणावाची राहील. खर्च वाढतील. नोकरदारांची धावपळ होईल. व्यापारी, व्यावसायिकांची द्विधा मनस्थिती होईल. वारसा हक्काचे प्रश्न सुटतील. मंगलवार्ता कळतील. आरोग्य सांभाळा. कुपथ्य टाळा.
वृश्चिक : भाग्योदय होईल
या सप्ताहात रवी, बुध, गुरू, शुक्र, शनि अनुकूल आहेत. राहू, केतू, मंगळ, प्रतिकुल आहे. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च आटोक्यात राहतील. नोकरदारांना अडचणी सतावतील. व्यापारी, व्यावसायिकांचा भाग्योदय होईल. अविवाहितांचे विवाह जमतील. अनुरूप वधूवर मिळतील. नवीन खरेदी कराल. प्रवास टाळा, वाहन जपून चालवा. आरोग्याची काळजी घ्या.
धनु : बढती मिळेल
या सप्ताहात मंगळ, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. रवी, बुध, गुरू, शनि प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांना बढती मिळेल. व्यापारी, व्यावसायिकांचे निर्णय चुकतील. कौटुंबिक वाद विवाद टाळा. आरोग्याची काळजी घ्या. कुपथ्य टाळा.
मकर : आनंदवार्ता कळतील
या सप्ताहात बुध, गुरू, शुक्र, शनि अनुकूल आहेत. रवी, मंगळ, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. पैशांची आवक वाढेल. येणे पैसे वसूल होतील. नोकरदारांना आनंदवार्ता कळतील. व्यापारी व्यावसायिकांची समिकरणे जुळतील. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात यश मिळेल. प्रकृती जपा.
कुंभ : आर्थिक दिलासा
या सप्ताहात मंगळ, बुध, अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, राहू, केतू, रवी प्रतिकुल आहेत. गुरू संमिश्र आहे. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक दिलासा मिळेल. धनचिंता दूर होतील. नोकरदारांच्या अडचणी दूर होतील. व्यापारी, व्यावसायिकांनी कुणावर विसंबून निर्णय घेऊ नयेत. विरोधकांच्या कारवायांकडे दुर्लक्ष करू नका. आरोग्याची काळजी घ्या. कुपथ्य टाळा.
मीन : सुखवार्ता कळतील
या सप्ताहात रवी, बुध, गुरू, शुक्र अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, मंगळ, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहे. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. खर्च वाढतील. विरोधकांच्या कारवाया वाढतील. नोकरदारांच्या अडचणी सौम्य होतील. वादविवाद टाळा. संयम पाळा, मानसिक अस्वस्थता राहील. व्यापारी, व्यावसायिकांना सुखवार्ता कळतील. आरोग्य चांगले राहील.
Weekly Horoscope
- प्रशांत पोतदार ‘नारायणाच्या पोटात सुमेरसिंगाची तलवार, ’काका, मला वाचवा!’ असा झाला आक्रोश फार.’ इतिहासात…
- अशोक थोरात देशात अनेक संकटे आहेत पुर्वी बाहेरगावी निरोप कसा द्यावा खुप अडचणी येत…
- देवयानी सोनार नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी जिल्हा परिषदेचा कारभार…
- मुकुंद बाविस्कर नाशिक जिल्ह्यात सिंहस्थ कुंभमेळा सन 2027 च्या पार्श्वभूमीवर सुमारे 12 कोटींहून अधिक…
- गोरख काळे नाशिकमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे मराठवाडा सुखावला असून, जायकवाडीतील पाणीपातळी सत्तर टक्क्यांपर्यंत पोहोचली…
- जगन घाणेकर वेळेचे आणि ऊर्जेचे योग्य व्यवस्थापन म्हणजेच आयुष्याचे यश! आजच्या तरुण पिढीला आयुष्यात…