केंद्रीय अर्थसंकल्पातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या काय अपेक्षा
लासलगाव:-समीर पठाण
आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले असून,उद्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण या मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचे पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहे.लोकसभा निवडणुकीत जनतेची पसंती कमी मिळाल्याचे आणि शेतकरी वर्गात मोदी सरकारविषयी मोठी नाराजी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ही नाराजी दूर करण्यासाठी अर्थसंकल्पात शेतकरी, सर्वसामान्यांसाठी,महागाई कमी करण्यासाठी सरकार काही पाऊले उचलणार का..? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना आणि कृषी क्षेत्राला काय मिळणार? शेतकरी वर्गाच्या नेमक्या अपेक्षा काय आहेत? याबाबत महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भरत दिघोळे आपले मतं व्यक्त केले आहेत.चला व्हिडिओ मधून जाणून घेऊया
नाशिक: प्रतिनिधी ज्येष्ठ खगोल तज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे आज निधन झाले. ते 86 वर्षांचे…
भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष छगन भुजबळांचे दमदार पुनरागमन सिडको: दिलीपराज सोनार ज्येष्ठ नेते छगन भुजबळ…
छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…
12 राशींचे राशीभविष्य मेष रास मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…
रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक नाशिक : प्रतिनिधी शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा…
नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत उच्च माध्यमिक प्रथम वर्ष…