शिवसेनेची सुप्रीम कोर्टात धाव
मुंबई: शिवसेनेच्या 16 आमदारांच्या आपत्रतेविषयीची याचिका सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे त्यामुळे बहुमत चाचणी घेण्यास सांगणे चुकीचे आहे या मुद्द्यावर याचिका दाखल करण्यात आली आहे, शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी ही याचिका दाखल केली असून त्यावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी याचिकेत केली आहे, त्यामुळे सुप्रीम कोर्ट आता काय निर्णय देणार याकडे लक्ष लागले आहे,
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…