नाशिक

कारच्या धडकेने युवक ठार

 

सातपूर : वार्ताहर सातपूर अंबड लिंकरोडवरील दुकानात चारचाकी शिवाजीनगर परिसरात गादी कामानिमित्त जात पेट्रोलपंपासमोर असताना पाठीमागून आलेल्या होंडा इको कार एमएच १७ ए . जे . १ ९ ४७ ने धडक दिल्याने दोघे जबर जखमी झाले होते . जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता मोहम्मद साहिल मंसुरी याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे . मुश्ताक मंसुरी हे जबर जखमी झाले आहे . तपास पोलीस उपनिरीक्षक बी . वी . वाघ करीत पेट्रोलपंपासमोर व अपघातात सायकलस्वार यांच्यात झालेल्या मोहम्मद साहिल मंसुरी ( १६ , रा . केवल पार्क ) हा युवक ठार तर मुश्ताक मंसुरी हा जबर जखमी झाला आहे . सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार ( दि २२ ) सकाळी ८ च्या दरम्यान केवल पार्क परिसरात राहणारे मोहम्मद साहिल मंसुरी व मुश्ताक मंसुरी हे अंबडलिंक रोडने सायकलने आहेत .

Ashvini Pande

Recent Posts

डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन

नाशिक: प्रतिनिधी ज्येष्ठ खगोल तज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे आज निधन झाले. ते 86 वर्षांचे…

1 hour ago

भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष

भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष छगन भुजबळांचे दमदार पुनरागमन सिडको: दिलीपराज सोनार ज्येष्ठ नेते छगन भुजबळ…

2 hours ago

छगन भुजबळ मंत्रिमंडळात,उद्या मुंबईत शपथविधी

छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…

12 hours ago

राशीभविष्य

12 राशींचे राशीभविष्य मेष रास  मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…

19 hours ago

झाडे उठली जीवावर!

रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक नाशिक : प्रतिनिधी शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा…

20 hours ago

अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू

नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत उच्च माध्यमिक प्रथम वर्ष…

20 hours ago