अभियंता तरुणाचा आंबे पाडताना शॉक लागून मृत्यू

इंदिरानगर : वार्ताहर
आंबे पाडत असताना विजेचा  धक्का लागून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना इंदिरानगर येथे घडली.
अनिरुद्ध अनिल धुमाळ ( वय – ३० वर्षे,  रा. शिवनेरी बंगला, कलावती माता मंदिराजवळ, इंदिरानगर) हा तरुण सकाळी सात वाजेच्या सुमारास घराजवळ असलेल्या झाडाचे लोखंडी पाईपने आंबे पाडत होता. आंब्याच्या  झाडाजवळ विजेची तार होती. त्या तारेला लोखंडी पाइप  लागल्याने त्याला वीजेचा जोरदार धक्का लागला. त्यामुळे त्याच्या दोन्ही पायाला, पोटाला दुखापत झाल्याने वडील अनिल धुमाळ यांनी उपचारासाठी त्याला नजीकच्या दवाखान्यात नेले.   डॉक्टरांनी त्याला तपासले असता  मृत घोषित केले . सदर घटनेची  इंदिरानगर  पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद झाली असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.
Devyani Sonar

Recent Posts

अभिनेते मनोजकुमार यांचे निधन, मुंबईत घेतला अखेरचा श्वास

मुंबई: शोर, क्रांती, रोटी कपडा और मकान यासारख्या एकसे बढकर एक चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा…

1 day ago

गोदावरीचे गटारीकरण तात्काळ थांबवा गोदावरी जतन व संवर्धन संघर्ष समितीचे निवेदन

गोदावरीचे गटारीकरण तात्काळ थांबवा गोदावरी जतन व संवर्धन संघर्ष समितीचे निवेदन नाशिक : प्रतिनिधी गोदावरीचे…

2 days ago

‘एसएमबीटी’त घडत आहेत संशोधक

नाशिक : प्रतिनिधी एसएमबीटी मेडिकल सायन्सेस अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर, एसएमबीटी डेंटल कॉलेज संगमनेर, एसएमबीटी इन्स्टिट्यूट…

2 days ago

कुंभमेळा कक्षाची स्थापना, पण कर्मचार्‍यांची वानवा

नाशिक : प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयात कुंभमेळा कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी भूसंपादन अधिकारी रवींद्र…

2 days ago

कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्‍यांत चिंता

कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्‍यांत चिंता सिन्नर : प्रतिनिधी केंद्र शासनाने कांद्यावरील…

2 days ago

कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्‍यांत चिंता

कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्‍यांत चिंता सिन्नर : प्रतिनिधी केंद्र शासनाने कांद्यावरील…

2 days ago