भावली धरणात नाशिकरोडचे पाच जण बुडाले, मृतात तीन मुली, दोन मुलांचा समावेश

इगतपुरी: प्रतिनिधी

तालुक्यातील भावली धरणात पाच जण बुडाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली, तहसीलदार इगतपुरी याचेकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जि. नाशिक, ता. इगतपुरी, भावली धरण येथे नाशिक रोड येथील पर्यटक 3 मुली व 2 मुले धरणात बुडून मृत पावले आहेतअनस खान दिलदार खान,-, वय 15 वर्ष., नाझिया इमरान खान- वय – 15 वर्ष. मीजबाह दिलदार खान, वय – 16 वर्ष.(हनीफ अहमद शेख वय – 24 वर्ष, ईकरा दिलदार खान, वय -14 वर्ष, सर्व राहणार गोसावी वाडी जेल रोड नाशिक असे त्यांचे परिवारातील .काजल इमरान खान व अमीना अहमद शेख तसेच 2 लहान मुले फरहान व सुलतान ..  दुपारी साडेतीन वाजता नाशिक येथील  हनीफ शेख यांचे  ऑटो रिक्षा ने भावली डॅम येथे फिरण्यासाठी अंदाजे पाच वाजता दरम्यान आले असता त्यानंतर भावली डॅमच्या पाण्यामध्ये खेळत असताना बुडून मरण पावले आहेत.  मृतदेह डॅममधुन काढून ॲम्बुलन्सने    ग्रामीण रुग्णालय इगतपुरी येथे आणले आहेत.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

16 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

16 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

16 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

16 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

16 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

16 hours ago