नाशिक सार्वजनिक गौराई उत्सव समितीतर्फे नवीन नाशिक येथे प्रथमच गौराई विसर्जन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते या मिरवणुकीत नाशिक पश्चिम च्या आमदार सीमा हिरे आणि शेफाली भुजबळ यांच्या रंगलेल्या फुगडी ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले” सध्या राजकीय पक्षांमध्ये कलगीतुरा रंगलेला असताना स्थानिक पातळीवर मात्र स्नेहा पूर्ण संबंध जपल्याचे हे सुखावणारे चित्र पाहावयास मिळाले। ( vdo जगदीश सोनवणे)
*पहा व्हिडिओ*