जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची बदली, जळगावचे आयुष प्रसाद नवीन जिल्हाधिकारी

नाशिक: प्रतिनिधी

शासनाने आय एएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून, नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची बदली एन एम आर डी ए आयुक्त म्हणून नाशिक येथे बदली केली आहे, तर जळगाव चे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची नाशिकचे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे, याशिवाय कुंभमेळा आयुक्त म्हणून शेखर सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *