पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे विशेष दागिन्यांचे कलेक्शन सादर केले आहे. आधुनिक वधूच्या सौंदर्याला साजेसे आणि भारतीय परंपरेचा वारसा जपणारे हे कलेक्शन आता सर्व दालनांमध्ये उपलब्ध झाले आहे.
गुढीपाडव्याच्या विशेष प्रसंगी ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्सची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर 60%* पर्यंत सूट आणि हिर्यांच्या दागिन्यांच्या घडणावळीवर 100%* पर्यंत सूट देण्यात आली आहे. यामध्ये पारंपरिक दागिन्यांपासून ते आधुनिक दागिन्यांपर्यंत अनेक प्रकार उपलब्ध आहेत. ही खास संधी गमावू नका, गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आजच भेट द्या आपल्या जवळच्या चंदुकाका सराफ यांच्या स्टोअरला, असे आवाहन चंदुकाका सराफचे चेअरमन श्री. किशोरकुमार जिनदत्त शहा व संचालक कु. सम्यक किशोरकुमार शहा यांच्यातर्फे करण्यात आले आहे. नियम व अटी लागू. अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक : 1800 267 8555.
Chandukaka Saraf Presents “Vivah Tasmai” Collection!