विजयादशमी अर्थात, दसर्याला मोठ्या प्रमाणावर झेंडूच्या फुलांना मागणी असल्याने सध्या सर्वत्र झेंडूच्या मळ्यांत तोडणी सुरू आहे. म्हाळसाकोरे येथील मंडलिक मळ्यात सुरू असलेली फूल तोडणी. (छाया : रविकांत ताम्हणकर)
High demand for marigold flowers during Dussehra