दसर्‍याला मोठ्या प्रमाणावर झेंडूच्या फुलांना मागणी

विजयादशमी अर्थात, दसर्‍याला मोठ्या प्रमाणावर झेंडूच्या फुलांना मागणी असल्याने सध्या सर्वत्र झेंडूच्या मळ्यांत तोडणी सुरू आहे. म्हाळसाकोरे येथील मंडलिक मळ्यात सुरू असलेली फूल तोडणी. (छाया : रविकांत ताम्हणकर)

 

High demand for marigold flowers during Dussehra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *