दोन हजारांची लाच घेताना सुरगाण्यात सेतू कर्मचारी जाळ्यात

दोन हजारांची लाच घेताना
सुरगाण्यात सेतू कर्मचारी जाळ्यात
नाशिक : प्रतिनिधी
रेशनकार्ड स्वतंत्र करण्यासाठी दोन हजारांची लाच घेताना सेतू कर्मचार्‍यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
सीताराम बनश्या पवार (35) रा. रानविहिर,पो. सतखांब, ता. सुरगाणा , नाशिक असे  या लाचखोर सेतू कर्मचार्‍याचे नाव आहे.
तक्रारदाराकडे  आरोपीने रेशनकार्ड स्वतंत्र करण्यासाठी प्रकरण दिले होेते. या लाचेची रक्कम सुरगाणा येथील  सेतू कार्यालयात स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले असून, आरोपीवर गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू आहे. पोलीस उपअधीक्षक
श्रीमती वैशाली पाटील, हवालदार शरद हेंबाडे, प्रफुल्ल माळी, संतोष गांगुर्डे, परशुराम जाधव, विलास निकम, अविनाश पवार यांच्या पथकाने पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा     घारगे-वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.
Bhagwat Udavant

Recent Posts

ठेकेदारीवरील महापालिका कर्मचार्‍यांच्या वेतनात भ्रष्टाचार

आ. देवयानी फरांदे यांची लक्षवेधी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेत ठेकेदारीवर नियुक्त करण्यात येणार्‍या कर्मचार्‍यांच्या…

25 minutes ago

प्लास्टिकमुक्तीसाठी नागरिकांचीच उदासीनता

आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवीमुक्त दिन नाशिक ः प्रतिनिधी दोन वर्षांनी सिंहस्थ पर्वणी येत आहे. त्यानिमित्ताने नाशिक…

30 minutes ago

आवक घटली, भाजीपाल्याचे दर कडाडले

नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भाजीपाल्याची आवक घटली आहे. सततच्या पावसामुळे भाजीपाला…

2 hours ago

सेंट्रल किचनमध्ये अस्वच्छता; गुणवत्तेचे तीनतेरा

दोन संस्थांना प्रशासनाधिकारी डॉ. चौधरींच्या नोटिसा नाशिक : प्रतिनिधी मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या पोषण…

2 hours ago

सहा हजार मिळकती मालमता कराच्या कक्षेत !

मनपाच्या तिजोरीत पडणार साडेबारा कोटींची भर, नोंद नसलेल्या मालमत्तांचा शहरात शोध नाशिक : प्रतिनिधी महापालिकेच्या…

2 hours ago

पावसाळ्यात घ्यायची काळजी

सामान्य माणसाने आयुर्वेदाच्या दृष्टीने पावसाळा म्हणजे थोडा आनंद, आणि भरपूर आजारपणाची भीती. पावसाळ्यात वातावरणात ओलावा…

2 hours ago