नाशिक ः घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला रविवारी घटासाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या साहित्य खरेदीसाठी रविवार कारंजा येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. (छाया : रविकांत ताम्हणकर)