नाशिक

मुळाणे अपघातातील सात वर्षीय बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

मृतांची संख्या सात

दिंडोरी : प्रतिनिधी
तालुक्यातील मुळाणे येथील भीषण ट्रॅक्टर ट्रॉली-कार अपघातात काल गुरुवारी (दि. 2) सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या अपघातात जखमी झालेल्या सात वर्षीय गणेश बापू पवार या बालकाला उपचारार्थ नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला असून, मृत्यूची संख्या सात झाली आहे.
मार्कंडेय गडाच्या पायथ्याशी असलेल्या मुळाणे बारीत दोन ट्रॉलीसह जात असलेला मजुरांच्या ट्रॅक्टरचालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटला व ट्रॉली समोरून येणार्‍या अल्टो कारवर उलटली. यात जळगाव जिल्ह्यातील लहान मुलीसह दोन पुरुष व तीन महिला असे एकूण सहा जण ठार झाले, तर अन्य 15 जखमींवर वणी ग्रामीण रुग्णालयात उपचार करून नाशिक येथे हलविण्यात आले होते. यापैकी सात वर्षीय बालकाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

10 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

10 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

10 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

10 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

11 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

11 hours ago