नाशिक

मानेवर खुरपे ठेऊन सावत्र पित्याचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

 

मानेवर खुरपे ठेऊन सावत्र पित्याचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

. दिक्षी _: बदलापूर येथील एका शाळेत दोन लहानग्या मुलीवंर झालेला आत्याचार. सिन्नर तालुक्यात छोट्याश्या बालिकेवर खाऊचे आमिष दाखवत २५ वर्षीय नाराधमाने गैरक्रूत्याचा केलेला प्रयत्न अश्या अनेक घटना ताज्या असतानाच माणुसकीला काळिमा फासणारी घटना निफाड तालुक्यातील दात्याने. ओणे शिवारात घडली .सावत्र पित्याने अल्पवयीन मुलीवर उसाच्या रानात नेत तिच्यावर लौगिक आत्याचार केल्याची घटना घडली. या बाबत पीडित मुलीने ओझर पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या फिर्यादी नुसार पिडीतेच नात्याने सावत्र वडील असलेला

संशयित  हा दात्याने ओणे येथील शेतकऱ्यांच्या शेतात काम करतो अल्पवयीन पिडीत फिर्यादी ही ओणे येथे आली असतां” चारा आणण्यासाठी गेली असतां आरोपीयाने पिडीतेसोबत बळजबरी करुन तिस द्राक्षबागेत अंगावरील कपडे काढण्यास सांगितल्यावर पिडीता आरडाओरड करायला लागल्यावर आरोपीने  मारहाण करुन ओढत ओढत उसाच्या शेतात नेवुन पिडीतेच्या गळ्यावर खुरपे ठेवून “तु जर ओरडशील, तर तुला जिवे ठार मारुन विहीरीत फेकुन देईल” अशी धमकी देवुन दारुच्या नशेत पिडीतेच्या लैंगिक अत्याचार करुन “तु जर कोणाला सांगितले तर तुला मारुन टाकुन विहीरीत फेकून देईल” अशी धमकी दिली नंतर पीडितेणे घटना आपल्या आईला सांगितले आईने व मुलीने ओझर पोलीस स्टेशनं मध्ये धाव घेत आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली तिच्या तक्रारीनुसार

गुन्हा दाखल करत आरोपीस समता नगर नाशिक येथून अटक करण्यात आली पुढील तपास ओझर पोलीस करत आहे.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

2 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

3 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

3 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

3 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

3 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

3 days ago