सिडको : विशेष प्रतिनिधी
सिडको परिसरातील काळे मळा येथे २वर्षाचे बाळ दुस-या मजल्यावरुन खाली पडले असुन ते गंभीर जखमी झाले आहे पालकांनी तात्काळ एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला असून त्याच्यावर उपचार सुरु आहे.