उपनगरचा सहाय्यक निरीक्षक जाळयात

उपनगरचा सहाय्यक निरीक्षक जाळयात

गुन्हे तपासासाठी मागितली सात हजारांची लाच

नाशिकरोड: प्रतिनिधी

तक्रारदार यांच्या भावाविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपास करण्यासाठी   पुणे येथे जाण्यासाठी लागणाऱ्या खाजगी वाहनाचा  व जेवणाच्या खर्चासाठी , तक्रारदार यांच्याकडे 10 हजार रुपये लाचेची मागणी करून 7 हजार रुपये लाचेची रक्कम
स्वीकारताना सहाय्यक पोलीस निरीक्षक
सागर गंगाराम डगळे उपनगर पोलीस स्टेशन, नाशिक शहर यांना
रंगेहात पकडण्यात आले आहे. विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे,  .पोलीस अधीक्षक  शर्मिष्ठा घारगे-वालावलकर,अप्पर पोलीस अधीक्षक नारायण न्याहाळदे,
पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या  मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल बागुल, पो. ना. किरण अहिरराव, पो. ना.अजय गरुड पो.ना. चंद्रशेखर मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Bhagwat Udavant

Recent Posts

नाशिकच्या द्राक्षांची यंदाही आंतरराष्ट्रीय छाप

जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…

16 hours ago

यंदा मुबलक बियाणे, पेरणीची नको घाई !

कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्‍यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…

16 hours ago

रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये मोठी कपात

गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…

17 hours ago

जगातील सर्वांत उंच चिनाब पुलावर फडकला तिरंगा

मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…

17 hours ago

‘लाडकी बहीण’साठी ‘सामाजिक न्याय’ला फटका

410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…

17 hours ago

महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार,

मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…

17 hours ago