वणी सापुतारा रस्त्यावर भीषण अपघात
चार महिन्याच्या चिमुकलीसह तिघांचा मृत्यू
नाशिक: प्रतिनिधी
वणी ते सापुतारा रोडवर प्रिंप्री अंचला फाट्याचे पुढे सुरगाणा ते नाशिक जाणारे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बसने मोटार सायकलला उडविल्यामुळे झालेल्या अपघातात सारोळा निफाड तालुक्यातील विशाल नंदू शेवरे, वय 24
पत्नी – सायली विशाल शेवरे वय 20 वर्ष व चार वर्षांची चिमुकली अमृता विशाल शेवरे या तिघांचा मृत्यू झाल
अपघात ज्या बसने झाला त्या ती बस कळवण डेपोची असून ती बस सुरगाणा येथून नाशिक कडे जातं असतांना सदरील अपघात हा पिंप्रीअंचला फाटा येथे झाला आहे बस मध्ये असलेल्या प्रवाशांपैकी जखमी प्रवाशी मंजुळा एकनाथ वाघमारे वय 28 वर्ष हनुमंतपाडा, देविदास तुळशीराम भोये वय 30 वर्ष उमरेमाळ, तारा रमेश कुवर, व रमेश नाथा कुवर रा.गंगोत्री अपार्टमेंट निमानी नाशिक यांच्या छातीला गांभीर दुखापत असून कृष्णा त्र्यंबक गांगोडे वय 26 वर्ष गाव उंडओहळ ता सुरगाणा जि नाशिक याचे चारही बोट वाकडे झाली असून एक अंगुठा तुटला असल्याची माहिती प्राप्ती झाली असून
बस चालक अशोक सखाराम गांगोडेअसे त्यांचे नाव असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलीस स्टेशन करीत आहे
अंबडच्या फडोळ मळा परिसरात सिनेस्टाईल हाणामारी; दोन ते तीन जण जखमी पाहा व्हिडीओ सिडको।…
सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म…
पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराची धूम नाशिक : प्रतिनिधी घोटी पोलिस ठाण्यातील हवालदार राजाराम रुंजा डगळे…
मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार 15 लाखांचा मुद्देमाल जप्त मोखाडा :…
नाशिक: प्रतिनिधी मी ऑनलाइन रमी खेळत नव्हतो, मला खेळता पण येत नाही. मी वेडे वाकडे…
जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला शहापूर: साजिद शेख…