सिटी लिंकच्या धडकेने बॉशचे माजी कर्मचारी ठार
नाशिक: शहर वाहतुकीची सिटी लिंक बससेवा जीवघेणी ठरत असून, बसचे चालक बेदरकारपणे बस चालवत असल्याच्याअनेक तक्रारी असताना त्यात काहीच सुधारणा होत नाही, आज सकाळी भाऊसाहेब भादेकर हे 74 वर्षीय वृद्ध मॉर्निंग वॉक साठी जात असताना सिटी लिंक ने धडक दिल्याने गंभीर जखमी झाले, उपचारासाठी त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले मात्र त्यांची प्राणज्योत मालवली, ते सातपूर कॉलनीत राहत होते, या अपघाताने सिटी लिंक च्या चालकांचे बेदरकार बस चालवणे अजून किती जणांचा बळी घेणार? असा सवाल उपस्थित होत आहे
नाशिक महानगर जिल्हाध्यक्ष सुनील केदार नाशिक : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या नाशिक महानगर जिल्ह्याची सन…
मंत्रिमंडळाचा निर्णय; दुकानदारांमध्ये नाराजी नाशिक : प्रतिनिधी राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या अंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या…
नगरविकासकडून निवडणूक आयोगाला प्रस्ताव सादर नाशिक : प्रतिनिधी शहरात होणार्या महापालिका निवडणुकीसाठी मतदान केंद्रांची संख्या…
अफवांची गावभर चर्चा; ग्रामीण भागात नागरिकांचा जागता पहारा निफाड : तालुका प्रतिनिधी गेल्या काही दशकापासून…
मुख्याधिकारी कदम यांची धाडसी कारवाई सिन्नर : प्रतिनिधी अतिक्रमणे काढण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने आठवडाभर अगोदर नोटिसा…
गुजरातच्या व्यक्तीने त्यावेळी संपर्क केल्याची माजी आमदार चव्हाण यांची माहिती सटाणा ः प्रतिनिधी ईव्हीएम मॅनेज…
View Comments
घटना वाइटच आहे. मॉर्निंग वॉक ला जाणार असाल तर व्यवस्थित रस्तेच्या कडेने चालावे. शक्यतो जॉगिंग पार्क आहेत तिथे चालन्यास जावे. पहाटे अंधरात चालन्यास जात असाल तर सफ़ेद रंग किंवा पीवला, केशरी रंगाचा पेहराव घालावा. त्यामुळे वाहन धारक लांबच बघून वाहन चालवतील. 🙏🏻