नाशिक। प्रतिनिधी
सराईत गुंडाचे अपहरण करत पाच जणांनी त्याची निर्घृण हत्या केली. पंचवटीतून सुरु झालेला हा थरार माेखाडा भागात जाऊन संपला. या प्रकरणी पंचवटी पाेलिसांनी अपहरणासह खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तर, युनिट एकच्या पथकाने या हत्या प्रकरणातील मुख्य सुत्रधारास अटक केली आहे.
संदेश चंद्रकांत काजळे(वय ३५, रा. विजयनगर, सिडकाे) असे मृताचे नाव आहे. या गुन्ह्याचा समांतर तपास सुरु असताना गुन्हेशाखा युनिट एकच्या पथकास संशयित स्वप्निल उनव्हणे याची माहिती मिळाली. ताे एका सिव्हर रंगाच्या विनानंबर प्लेटच्या इको वाहनामध्ये त्र्यंबकेश्वर परिसरात फिरत असल्याची माहिती कळाली. काजले यत्यास जिवे ठार मारुन मोखाडा परिसरात जाळून टाकले.
काजळे गुंडच
काजळे याने काही वर्षांपूर्वी दाेघा डीजेवादकांना मारहाण करत सिगारेटचे चटके दिले हाेते. वाढदिवस सुरु असताना मद्याच्या नशेत त्याने इतर नऊ जणांसह या वादकांचा लैंगिक छळ करुन मारहाण केली
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…