वाहनाचा पाठलाग करताना उत्पादन शुल्क विभागाच्या वाहनाचा अपघात
अपघातात विभागाचा चालक ठार, दोन जण गंभीर जखमी
मनमाड : आमीन शेख
मध्यरात्रीच्या सुमारास चांदवड लासलगाव रस्त्यावर दारूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या वाहनाची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती या दृष्टीने सीमा शुल्क विभाग तसेच लासलगाव पोलीस यांच्या वतीने संयुक्त कार्यवाही करण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाच्या वाहनात पाठलाग करत विभागाचे वाहन हरणुल या ठिकाणी शेतात जाऊन पलटी झाले त्यात सीमा शुल्क विभागाचे चालक कसबे हे ठार झाले तसेच लासलगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी डोंगरे व निकम हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे…या घटनेचा पोलीसाकडुन कसून तपास सुरु आहे लवकरच याबाबत माहिती दिली जाईल असे पोलिस अधिकारी यांच्यातर्फे सांगण्यात आले.
पाहा व्हिडीओ
कसबे सुकेणे येथील तिडके वस्तीवर जेरबंद झाला बिबट्या कसबेसुकेणे: येथील दशरथ पोपट तिडके यांच्या शेत…
सातपूर: प्रतिनिधी सातपूर एमआयडीसीतील ज्योतीस्ट्रक्चर कंपनीला आज दुपारच्या सुमारास आग लागली . या आगीचे कारण…
लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद लासलगाव:-समीर पठाण केंद्र सरकारने कांद्यावरील…
मनमाड : प्रतिनिधी मराठीत एक म्हण आहे साधु संत येता दारी तोच दसरा दिवाळी ती…
ऑनर किलींग रोखण्यासाठी आता हेल्पलाईन तर गेस्ट हाऊस होणार सेफ होम ! निर्णयाचे अंनिस कडून…
पारा ५.७ अंशावर स्थिर ,द्राक्षबागायतदार अस्थिर! निफाड : प्रतिनिधी शहरासह तालुक्यात थंडीने मुक्काम. वाढविला आहे…