नाशिक : शहरात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचे चित्र आहे. पूर्णिमा स्टाॅपजवळ खून झाल्याची घटना ताजी असताना शहरात दिवसभरात दुसर्या खुनाची घटना उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. आनंदवल्ली शिवारातील बेंडकुळे नगर येथे विपुल खैर या युवकाचा खून करण्यात आला आहे. विपुल हा अभोणा येथे डी फार्मसीचे शिक्षण घेत असल्याची माहिती आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार विपुल खैर हा डिजीपी नगर येथील रहिवासी आहे. गंगापूर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधातात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…