मुंबई: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा येत्या पाच जून रोजी होणारा आयोध्या दौरा स्थगित करण्यात आला आहे राज ठाकरे यांनी स्वतः ट्विट करत ही माहिती दिली अहिल्या दौरा स्थगित झाला असला तरी पुणे येथील सभा मात्र होणार आहे.
राज ठाकरे यांच्या पायावर शस्रक्रिया होणार असल्याने हा दौरा स्थगित केल्याचे सांगितले जात आहे. राज यांच्या दौऱ्याला उत्तरप्रदेश मधील खासदार ब्रिजभूषण यांनी विरोध केला होता. त्यासाठी त्यांनी ठिकठिकाणी होर्डिंग्जस लावून विरोध सुरू केला होता.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…