ठाकरे गटाला पुन्हा धक्का
या नेत्या आज शिंदे गटात
मुंबई: उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का बसणार आहे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे या आज दुपारी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश करणार आहेत गेल्या काही दिवसांपासून त्या शिंदे गटात प्रवेश करणार अशी चर्चा होती त्यांच्याशिवाय काही पदाधिकारी व विधांपरिषदेतील काही आमदार ठाकरेंची साथ सोडणार आहेत त्यामुळे ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…