नाशिक: प्रतिनिधी
नाशिक पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने हादरले असून, नाशिक- पुणे महामार्गावरील शिंदे गाव येथे एकाने घरात घुसून एका महिलेवर चाकूने वार केले, यात ही महिला रक्तस्राव होऊन मृत्युमुखी पडली, जनाबाई शिवाजी बर्डे असे या महिलेचे नाव आहे. या महिलेचा खूनझाल्यानंतर हल्लेखोर पसार झाला होता, मात्र पोलिसांनी तातडीने सूत्र हलवून हल्लेखोराला टोल नाका येथून ताब्यात घेतले, निकिश पवार असे या संशयितांचे नाव आहे,, याबाबत नाशिकरोड पोलिसांनी हल्लेखोरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे,
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…