मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे ओझर विमानतळावर आगमन
नाशिक: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री . . देवेंद्र फडणवीस , आज नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिक दौऱ्यादरम्यान शहरातील विवध विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते होत आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री महोदय नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री.ना..दादाजी भुसे यांनी ओझर विमानतळावर पुष्गुच्छ देवून मुख्यमंत्री यांचे स्वागत केले. यावेळी पदाधिकारी उपस्थित होते.