पत्नी नांदण्यास येत नसल्याने तरुणाने पोलीस ठाण्यातच…..

सिडको विशेष प्रतिनिधी

-माहेरी गेलेली पत्नी नांदायला येत नसल्यामुळे एका तरुणाने नैराश्यातुन थेट पोलिस स्थानकातच दारुच्या नशेत विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला दरम्यान या तरुणाला अंबड पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेऊन त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *