सासू सासऱ्यास विष देऊन मारण्याचा सुनेचा प्रयत्न

नाशिक : वार्ताहर
घरघुती कौटुंबिक भांडनातून सासू-सासऱ्याला विष देऊन मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुनेसह दोघांविरुद् खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर प्रकार अनैतिक संबंधांतुन घडला आहे.  सूनेने सुसाईड नोट लिहून आत्महत्येचा प्रयत्न करत नवऱ्यालाही विष देवून ठार मारण्याची धमकी दिली.याप्रकरणी पोलिसात  सुनिल भिमराव भिसे, वय 44, रा. प्लॉट नं. 129 / 25, सुनिल फोटो स्टुडिओ, शिवाजीनगर, नाशिक ) तक्रार दाखल केली आहे.
संशयित  1)  लता सुनील भिसे (शिवाजीनगर, सातपूर), 2) जिजाबाई गुंजाळ (नवले कॉलनी, नाशिकरोड),3). संजयकुमार पंढरीनाथ पाटील (रुम क्रमांक ३, विश्वासनगर, अशोकनगर, सातपूर ) यांनी
संशयीत  नं. 01 हिने फिर्यादीस आईवडील  यांच्यामधुन वेगळे राहण्यासाठी वारंवार भाडणे करून, शिवीगाळ व दमदाटी करून, मारहाण केली. तसेच शारीरीक व मानसिक त्रास दिला संशयित नं. 01 हिस भांडणे करण्यास संशयित  नं 02 यांनी मदत करत  फूस लावली. लता भिसे व आरोपी नं 01 व सशयित नं 03 यांच्या मध्ये  अनैतिक संबंध  समजल्यानंतर फिर्यादी यांनी समजावुन सांगितले तरी देखील अनैतिक संबंध ठेवले  फिर्यादी यांना दमदाटी शिवीगाळ व फसवणुक केली. तसेच सशयीत नं 1 2 3 यांनी संगनमत करून फिर्यादी यांची संप्पतीवर डोळा ठेवुन फिर्यादी यांचे आई वडील यांना विष देवून मारण्याचा प्रयत्न केला.  संशयित 01 हिने सोसाईड नोट लिहून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.  फोनवर विष मांगवुन घेवून फिर्यादीस ते विष देवुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच सदर कामास सशयीत  नं 2 व 3 यांनी फुस लावल्याने  गुमदत केल्याने दाखल करण्यात आला आहे.  पोलीस उपनिरीक्षक शेडकर तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *