संस्कृत भाषा टिकली तरच सुसंस्कृतपणा टिकेल

डॉ. धनश्री तळवलकर : संस्कृत भाषा संवर्धन कार्य पुरस्काराचे वितरण नाशिक : प्रतिनिधी प्रत्येक भाषा उत्तम…

सिंहस्थ कुंभमेळा ही संधी समजून अ‍ॅक्शन मोडमध्ये कामे करा

कुंभमेळामंत्री गिरीश महाजन : गुणवत्ता नियंत्रण प्रशिक्षण कार्यशाळा नाशिक : प्रतिनिधी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा यशस्वी होण्यासाठी…

जिल्ह्यात अतितीव्र कुपोषणात लक्षणीय घट

प्रशासनाच्या पोषणदूत उपक्रमाला यश; 39 अतितीव्र कुपोषित बालके नॉर्मल श्रेणीत नाशिक ः प्रतिनिधी जिल्ह्यात कुपोषण निर्मूलनाच्या…

कुंभमेळ्याच्या आखाड्यातील कामांचे भूमिपूजन

मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सुविधांच्या कामांना प्रारंभ त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळा 2026-27च्या नियोजनात पायाभूत…

प्रपंच-परमार्थाची सांगड घालणारे संत श्री नरहरी महाराज

महाराष्ट्राला संतांची फार मोठी देणगी संतपरंपरेच्या रूपाने मिळालेली आहे. महाराष्ट्रात जेवढे संत अवतार रूपाने प्रकट झाले,…

केंद्रीय अर्थसंकल्प…पुन्हा स्वप्नरंजन करणारा?

भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या कारकिर्दीतील नववा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाचे एका ओळीत वैशिष्टय…

कोणाच्या हातात जाणार बांगलादेश?

देशात हिंदूंना टार्गेट करण्यात येत आहे आणि हिंदूंच्या हत्या करण्यात आल्या, त्या बांगलादेशाचे भवितव्य ठरविणार्‍या सार्वत्रिक…

महापौर, उपमहापौरसाठी ठाकरे गट, शिंदेसेना रिंगणात

शिवसेना उबाठाच्या सीमा पवारांचा महापौरपदासाठी, तर उपमहापौरपदासाठी शिंदेसेनेचे तिदमे, शिंदे, दिवेंचा अर्ज नाशिक : प्रतिनिधी नाशिक…

महापौरपदासाठी हिमगौरी आडकेंच्या नावावर शिक्कामोर्तब

उपमहापौरपदासाठी मच्छिंद्र सानप; भारतीय जनता पक्षाकडून घोषणा नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवणार्‍या…

पांगरीत मका व चार्‍याला आग; सव्वा लाखाचे नुकसान

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील पांगरी येथे विजेच्या तारांमध्ये घर्षण होऊन पडलेल्या ठिणग्यांमुळे शेतकर्‍याच्या शेतातील मका व…