नाशिक; बार असोसिएशन निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून उपाध्यक्षपदी वैभव शेटे निवडून आले. तसेच सचिवपदी हेमंत गायकवाड, सहसचिव संजय कारभारी गिते, सहसचिव महिला राखीव गटात सोनल गायकर, खजिनदार गटात कमलेश भरत पाळेकर, त्रिसदस्यीय जागेवर शिवाजी शेळके, प्रतीक शिंदे, महेश यादव तर महिला सदस्य राखीव गटातून अश्विनी गवते आणि 7 वर्षांच्या आतील प्रॅक्टिस गटात वैभव घुमरे हे विजयी झाले