भुजबळांचे नाव कोनशिलेवरुन हटविले
निफाड ।प्रतिनिधी
निफाड तालुक्यातील सारोळे खुर्द येथील ग्रामपंचायतीचे संगणक हॉल आधुनिक स्वच्छतागृह व संरक्षक भिंत बांधकामाच्या उदघाटनाची दि २४ आक्टोबर २०२३ रोजी लावलेल्या कोनशिलेवरील अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ यांचे नाव व पद मराठा आंदोलकांनी तोडुन टाकले आहे विशेष म्हणजे सारोळे खुर्द हे गांव छगनराव भुजबळ यांचे मतदारसंघातील गांव आहे.मराठा आरक्षणाचा प्रश्न आता चांगलाच गंभीर बनत चालला असून, मराठा समाज आक्रमक झाला आहे, एकच मिशन मराठा आरक्षण असे म्हणत गावोगावी मराठा समाज बांधव आता आरक्षण मिळण्यासाठीरस्त्यावर उतरताना दिसत आहे, भुजबळ यांना मतदार संघातील गावांमध्येच विरोध सुरु झाला आहे.
आरक्षण जीआरवरून एकमेकांवर टीका मुंबई : प्रतिनिधी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि मंत्री…
- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…
- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…
महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…
बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…