सातपूरच्या अशोक नगर मध्ये बिबट्याचे दर्शन

सातपूर अशोकनगरमध्ये बिबट्याचें दर्शन
सातपूर : प्रतिनिधी
ठक्कर डोम परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्याची घटना ताजी असतानाच आज सकाळी अशोकनागर भागात शौचालयाच्या पोटमाळ्यावर बिबट्या बसल्याचे आढळून आले, पंढरीनाथ काळे यांच्या घराबाहेरील शौचालयाच्या पोट माळ्यावर बिबट्या बसलेला होता, भरवस्तीत बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिक हादरले आहेत, वनविभागाला कळवण्यात आले  बिबट्या पकडण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *