सातपूर अशोकनगरमध्ये बिबट्याचें दर्शन
सातपूर : प्रतिनिधी
ठक्कर डोम परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्याची घटना ताजी असतानाच आज सकाळी अशोकनागर भागात शौचालयाच्या पोटमाळ्यावर बिबट्या बसल्याचे आढळून आले, पंढरीनाथ काळे यांच्या घराबाहेरील शौचालयाच्या पोट माळ्यावर बिबट्या बसलेला होता, भरवस्तीत बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिक हादरले आहेत, वनविभागाला कळवण्यात आले बिबट्या पकडण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे
फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…
लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…
हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…
मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…
देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…
शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…