गिरणारे येथे बिबट्याच्या हल्ल्यात एक जण जखमी
नाशिक प्रतिनिधी
तालुक्यातील गिरणारे येथे आज सकाळी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे एकनाथ धवड असे हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या भागात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून मागील आठवड्यात ही बिबट्याच्या हल्ल्याचे प्रकार घडले आहेत वन्यजीव विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे
नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…
लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…
शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…
80 फेर्या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…
सिडको : विशेष प्रतिनिधी -मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काठे गल्लीतील अनधिकृत स्थळ महापालिका…