कोकणमध्ये ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी
मुंबई : कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत अखेर भाजपा- शिंदे गटाचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे हे विजयी झाले. म्हात्रे यांना पहिल्या पसंतीची जवळपास 20 हजार मते मिळाली आहेत. म्हात्रे यांच्या विजयासह भाजप आणि शिंदे गटाने विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला पहिला धक्का दिला आहे. विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी मतदान झाले. कोकणमध्ये शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. बाळाराम पाटील यांनी महाविकास आघाडीतील घटकपक्षांच्या मदतीने म्हात्रे यांना आव्हान दिले होते. मात्र अखेर बाळाराम पाटील यांच्या पदरी निराशा पडली आहे.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…