नाशिक

गुलाबी थंडीत ‘बीके मॅरेथॉन 2026’, पाचशेहून अधिक धावपटूंचा सहभाग

नाशिक : प्रतिनिधी
बीके एज्युकेशनल अँड वेल्फेअर सोसायटीच्या वतीने आयोजित पहिली राज्यस्तरीय ‘बीके मॅरेथॉन-2026’ रविवारी पहाटे नाशिक येथे उत्साहात झाली. पहिल्याच वर्षी 9 ते 70 वयोगटातील पाचशेहून अधिक धावपटूंनी सहभाग घेत फिटनेसचा संदेश दिला.
स्पर्धेचे उद्घाटन मराठा विद्या प्रसारक संस्थाचे सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे यांच्या हस्ते झाले. महिलांचा मोठा सहभाग, झुंबासत्र, प्रत्येक सहभागीला पदक, प्रमाणपत्र आणि दोन लाख रुपयांपर्यंतची रोख बक्षिसे हे
स्पर्धेचे वैशिष्ट्य ठरली. कार्यक्रमाचे आयोजन बीके एज्युकेशनल अँड वेल्फेअर सोसायटीने केले होते.

हे आहेत विजेते

10 किमी गट (वयोमर्यादा 18-30 वर्षे) ः पुरुष व महिला- प्रथम (पुरुष): गोविंदा पाडेकर- 10,000, प्रथम (महिला): रवीना गायकवाड- 10,000. दुसरा (पुरुष) : मुकेश राजपूत- 7000, दुसरा (महिला): रीमा श्रीवास्तव- 7000, तिसरा (पुरुष): सौरभ भुके- 5000 रुपये.
5 किमी गट (वयोमर्यादा 18-30 वर्षे) ः मुले व मुली- प्रथम (मुले): अतुल बर्डे- 5,000, प्रथम (मुली): विशाखा शिंदे- 5,000, दुसरा क (पुरुष): जॉन – 3000, दुसरा (महिला) : शुभांगी गायकर- 3000, तिसरा (पुरुष): कार्तिक करीहरहल- 2000, तिसरा (महिला): रवीना चौधरी- 2000 रुपये.
3 किमी गट (वयोमर्यादा 8-17 वर्षे) ः मुले व मुली ः प्रथम- तेजस सपकाळे – 3,000, प्रथम ईश्वरी पवार- 3,000. दुसरा- प्रतीक लहारे – 2000, दुसरा- दिया जाधव- 2000, तिसरा- जयेश तुंगार- 1000, तिसरा- ज्ञानेश्वरी लंगुटे – 1000 रुपये.
10 किमी गट (वयोमर्यादा 31-45 वर्षे) ः पुरुष व महिला, प्रथम (पुरुष): चिंतामण गायकवाड- 7,000, प्रथम (महिला): ज्योती नागरे- 7,000, दुसरा (पुरुष): कांतिलाल कुंभार – 5000, दुसरा (महिला): पूजा शिंदे – 5000, तिसरा (पुरुष): दमन्या राऊत- 3000, तिसरा (महिला): प्राजक्ता काटकर- 3000 रुपये.
5 किमी गट (वयोमर्यादा 31-45 वर्षे) ः पुरुष व महिला- प्रथम (मुले): राज शेख- 4,000, प्रथम (मुली): सोनाली महाजन- 4,000, दुसरा (पुरुष): देवीदास सानप- 2500, दुसरा (महिला) : गीतांजली पवार – 2500, तिसरा (पुरुष): मनोहर राठोड-1500, तिसरा (महिला): नीलिमा ढोले- 1500 रुपये.
10 किमी गट (वयोमर्यादा 45 वर्षांवरील) ः पुरुष व महिला- प्रथम (पुरुष): अशोक पवार- 4,000, प्रथम (महिला): शीतल सांचवी- 4,000, दुसरा (पुरुष): माणिक निकम- 3000, दुसरा (महिला): डॉ. मनीषा रौंधळ- 3000, तिसरा (पुरुष): नंदू उगले- 2000, तिसरा (महिला): रेखा पवार- 2000 रुपये.
पाच किमी गट (वयोमर्यादा 46 वर्षांवरील) ः पुरुष व महिला- प्रथम (पुरुष): रवींद्र आहेर- 2,000, प्रथम (महिला): संगीता भोज- 2,000, दुसरा (पुरुष): नितीन रौंधळ – 1500, दुसरा (महिला): लता शिवाडे – 1500, तिसरा (पुरुष): परेश शाह – 1000, तिसरा (महिला): आशा परदेशी- 1000 रुपये.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

विंचूरसह परिसरातील वाढती गुन्हेगारी चिंताजनक

अवैध व्यवसायांसह खून, लहान-मोठ्या चोर्‍यांची मालिका सुरूच विंचूर : संदीप शिरसाठ विंचूर ऐतिहासिक परंपरा लाभलेले…

10 hours ago

गोंदेश्वर मंदिराच्या दानकर्त्याचे शिल्प प्रकाशझोतात

प्रा. जावेद शेख यांचा संशोधनातून महत्त्वपूर्ण शोध सिन्नर : वार्ताहर ऐतिहासिक व स्थापत्यवैभवासाठी ओळखल्या जाणार्‍या…

11 hours ago

दारू दुकान हटविण्यासाठी महिलांचा रास्ता रोको

अपघाती मृत्यूनंतर चांदवडमध्ये जनक्षोभ चांदवड : वार्ताहर येथील गणूर रोडवरील फुलेनगर भागात मंगळवारी (दि. 24)…

11 hours ago

मनमाडमध्ये स्वच्छतेचा केवळ देखावा; राष्ट्रवादीची टीका

मनमाड : अमिन शेख मनमाड नगरपालिकेचे नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्याकडून सध्या शहरात राबविली जाणारी स्वच्छता…

11 hours ago

मनपा हद्दीत 16 ग्रामपंचायतींच्या कचर्‍याचा बोजा?

व्यवस्था कोलमडणार; महासभेवर लवकरच प्रस्ताव? नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेला आपल्याच कचर्‍याचे वर्गीकरण करण्यात अपयश…

11 hours ago

लक्ष्मी वेंकटेश मंदिर सायखेडा येथे ब्रह्मोत्सवात रंग-भक्तीचा संगम

पालखी सोहळ्याने सायखेडा भक्तिमय नाशिक : प्रतिनिधी सायखेडा येथे बालाजी भगवान संस्था यांच्या प्राचीन परंपरेनुसार…

11 hours ago